तुमचा Gmail अकाऊंट ऑनलाईन फोटो स्टोरेज म्हणून कसा वापराल?
Admin
|
Wednesday, January 5, 2011
|
0 comments
Gphotospace हे Firefox Extention तुम्हाला तुमचा Gmail अकाऊंट ऑनलाईन फोटो स्टोरेज म्हणुन वापरन्यास मदत करतं. तुम्ही याचा वापर करून तुमचे फोटो कुठेही Share करू शकता.कसे करावे:
- पहील्यांदा Gphotospace या साईट वरून Extention डाऊनलोड करून घ्या आणि Install करा.
- Install झाल्यानंतर Firefox restart करा.
- आता पुढे सांगीतल्याप्रमाणे स्टेप्स करा. Tools >> Gphotospace >> and login with your gmail id.
- लॉगीन झाल्यानंतर तुम्हाला Gphotospace ची स्क्रीन दिसेल तिथे तुम्ही अल्बम तयार करू शकता, फोटो Add करू शकता आणि ते ई-मेल ने पाठवू शकता.
Filed Under: Gmail , Internet Tricks , Latest
0 comments
Trackback URL | Comments RSS Feed