टाटा डोकोमो GPRS ची स्पीड वाढवा
टाटा डोकोमो GPRS चे आकर्षक Plan तुम्हाला वापरावेसे वाटतात, पण स्पीड कमी असल्यामूळे तुम्ही नाराज होतात. त्याची स्पीड वाढवायची आहे? तर मग खाली दिलेली ट्रिक वापरून तुम्ही तुमच्या GPRS ची स्पीड 32kbps पर्यंत वाढवू शकता. ही स्पीड तुमच्या मोबाईल वर डिपेंड आहे. तुमचा मोबाईल नवीन रेंज मधला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण जुन्या आणि नव्या मोबाईल मध्ये GPRS स्पीड साठी खुप फरक आहे.
Follow this to increase the speed :
1.Goto menu–>settings->phone–> network
2.In network mode switch to “dual mode”
3.save it use access point as “TATA.DOCOMO.INTERNET”
आता मोबाईल रिस्टार्ट करा आणि हायस्पीड चा आनंद घ्या.:-)
...
Follow this to increase the speed :
1.Goto menu–>settings->phone–> network
2.In network mode switch to “dual mode”
3.save it use access point as “TATA.DOCOMO.INTERNET”
आता मोबाईल रिस्टार्ट करा आणि हायस्पीड चा आनंद घ्या.:-)

