दणकट पासवर्ड आणि त्याची मॅनेजमेंट

दणकट पासवर्ड तयार कसा करावा? इंटरनेट ने जगात मोठी क्रांती केली आहे. आज इंटरनेट खेड्यांपर्यंत पोहोचल
Jan,07,2011 | View Post

तुमचा Gmail अकाऊंट ऑनलाईन फोटो स्टोरेज म्हणून कसा वापराल?

Gphotospace हे Firefox Extention तुम्हाला तुमचा Gmail अकाऊंट ऑनलाईन फोटो स्टोरेज म्हणुन वापरन्यास म
Jan,05,2011 | View Post

स्वत: नष्ट होनारा व्हिडीओ मेल कसा पठवावा

आता तुम्ही तुमचा Privet Video, etc. मेसेज E-mail स्वरूपात पठवा. एवढच नाही, तर तो E-mail तुम्हाला हव
Dec,29,2010 | View Post

टाटा डोकोमो GPRS ची स्पीड वाढवा

टाटा डोकोमो GPRS चे आकर्षक Plan तुम्हाला वापरावेसे वाटतात, पण स्पीड कमी असल्यामूळे तुम्ही नाराज होत
Dec,28,2010 | View Post
  • Mobile Tricks

  • टाटा डोकोमो GPRS ची स्पी

    टाटा डोकोमो GPRS चे आकर्षक Plan तुम्हाला वापरावेसे वाटतात, पण स्पीड कमी असल्यामूळे तुम्ही नाराज होतात. त्याची स्पीड वाढवायची आहे? तर मग खाली दिलेली ट्रिक वापरून तुम्ही तुमच्या GPRS ची स्पीड 32kbps पर

    Dec,28,2010 | View post

  • Software Downloads

  • गुगल क्रोम ५ डाऊनलोड करा

    खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुगल क्रोम 5  डाऊनलोड करा  

    Jan,01,2011 | View post

  • Blogger Templates

  • १० उत्कृष्ट ब्लॉगर टेम्प

    तुम्हाल माहीतच आहे गुगलच्या उत्कृष्ट मोफत सेवेबद्दल, ब्लॉगरबद्दल. मागील काही वर्षांपासून वेब डिसायनर्सनी ब्लॉग प्रोफेशनल दिसन्यासाठी Templates तयार करण्यास सुरुवात केली. आज त्यापैकी मी निवडलेल्या १०

    Jan,04,2011 | View post

  • homepost3

  • homepost6

  • homepost7

तुमच्या इंटरनेटची स्पीड ३ पटीने वाढवा

कॉम्पुटरला केवळ शून्य आणि एक ची भाषा कळते, हे तुम्हाला माहीत असेलच. तसंच इंटरनेटच्या विश्वात गुगल आणि याहू ही आपल्याल माहीत व्हावीत यासाठीची नावे. त्यांची खरी ओळख आकड्यांत अर्थात आय पी अ‍ॅड्रेस मध्ये दडलेली असते. तुम्ही टाईप केलेली कोणतीही साईट शोधून तुम्हाल दाखवण्याचं काम DNS(Domain Name Server) करत असतो. DNS आणि इंटरनेट स्पीड चा संबंध आपण जाणून घेऊया.
DNS हा एखाद्या डोमेन ला आय पी अ‍ॅड्रेस मध्ये रूपांतरीत करून शोधन्याचे काम करतो. DNS च्या मध्यमातुन तुमच्या कॉम्पूटरला इच्छीत वेबसाईटचा आय पी मिळाला की तुमच्या ब्राऊजरमध्ये ती वेबसाईट लोड होन्यास सुरूवात होते. याचा अर्थ तुम्ही दिलेली रिक्वेस्ट DNS तर्फे किती वेळात पूर्ण केली जाते यावरून  तुम्ही तुमच्या इंटरनेट कनेक्शनच्या स्पीडचा अंदाज घेत असता. तुम्ही ज्या इंटरनेट पुरवनाऱ्या कंपनीकडून सेवा घेता त्या कंपनीतर्फे सुरूवातीला काही DNS तुमच्या सेटींग्जमध्ये फीड केले जतात. त्यामुळे तुम्ही केलेल्या सर्व रिक्वेस्ट या DNS मार्फत पूर्ण होतात. अशा अब्जावधी हिट्स विविध DNS ला दररोज मिळत असतात. एखादी साईट फास्ट लोड होण्यासाठी दोन गोष्टींची गरज आसते:
  • तुमच्या कॉम्पुटरची Cash Memory मजबूत असली पाहीजे. आणि
  • नेटवर्क स्पीड चांगली असली पाहीजे.
OpenDNS मध्ये या दोन्ही गोष्टींची काळजी घेतली आहे. या मोफत सेवेचा वापर करून तुम्ही वेगवान इंटरनेटचा अनुभव घेऊ शकता. ही सेवा वापरण्यासाठी कुठले सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याची गरज नाही. OpenDNS ने जगात कोनत्याही इंटरनेट कनेक्शनवर वापरता येतील असे दोन DNS देऊ केले आहेत.

करून पाहा:
    • स्टार्टवर क्लिक करून Control Panel उघडा किंवा Run box मध्ये ncpa.cpl हे टाकून उघडा
    • उपलब्ध नेटवर्क कनेक्शन वर राईट क्लिक करून Properties सेलेक्ट करा.


    • चित्रात दाखवल्याप्रमाणे इंटरनेट प्रोटोकॉल आयपी(टीसीपी/आपी) Unchek करून पुन्हा चेक करा.


    त्यानतंर अचानक एक विंडो तुमच्या समोर येईल. त्यामध्ये खलच्या दोन रकान्यात अनुक्रमे 208.67.222.222
    208.67.220.220 हे एंटर करा. नंतर ओके वर क्लिक करून विंडो क्लोस करा. आता सर्व ब्राऊसर क्लोस करून पुन्हा उघडा आणि OpenDNS ची जादू अनुभवा
    OpenDNS ची जादू कशी वाटली ते कळवा मला.:-)

    Filed Under: , ,

    About the Author

    My name is Yogesh and i'm part time blogger. Now i'm studying B.sc Comp. sci. Interested in Computer Tricks, Hacking Tricks. TechVishwa.

    Leave a Reply