Techविश्व काय आहे?
Admin
|
Wednesday, December 22, 2010
|
0 comments
नमस्कार मित्रांनो,Techविश्व तुम्हाला महिती तंत्रज्ञान, इंटरनेट, ब्लॉगींग, "हॅकींग" टिप्स आणि ट्रिक्स, इ. साठी तुम्हाला मदत करते. तंत्रज्ञानावर आधारीत इंग्रजी मध्ये भरपूर मिळतील. पण मराठी भाषेमध्ये खुपच कमी प्रमाणात मिळतील. काळजी करू नका, Techविश्व तुम्हाला Computer, Mobile, Hacking, etc. ट्रिक्स मराठी देन्याचा प्रयत्न करीत आहे.
Techविश्व वर प्रसारीत झालेल्या ट्रिक्स ह्या पुर्ण राखीव आहेत. ह्या ट्रिक्स तुम्हाला इतर संकेतस्थळावर अढळल्या तर तो योगायोग समजावा. ट्रिक्स ह्या ट्रिक्स असतात त्यात Copyright चा प्रश्न येत नाही.
येथे तुम्हाला मोबईल संबधी भरपूर महिती मिळेल. नविन सॉफ्टवेअर्स, टुल्स, इ. उपयोगी असेल ते सर्व मिळेल. हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा.
Techविश्व ला नियमीत भेट देत रहा आणि कॉमेंट करत रहा. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
Regards,
Marathi katta team
0 comments
Trackback URL | Comments RSS Feed